महावितरणच्या बक्षीस योजनेत शशांक गोळेगावकर यांना इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस तर रेखा नखाते यांना फ्रीज

औरंगाबाद,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महावितरणने मराठवाड्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी सुरू केलेल्या बक्षीस योजनेची दुसरी सोडत शुक्रवारी (१२ ऑगस्ट) काढण्यात आली. त्यात नांदेडचे शशांक गोळेगावकर हे प्रादेशिक

Read more