पतीकडे का पाहते असे म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ:महिलेला सहा महिने सक्तमजुरी आणि विविध कलामान्‍वये १६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :-माझ्या पतीकडे का पाहते असे म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्‍याची, मुलींना उचलून नेण्‍याची धमकी देणाऱ्या

Read more