आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पवननगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

औरंगाबाद,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख,आमदार अंबादास दानवे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतुन  महानगरपालिका क्षेत्रात वार्ड क्र.२५ पवननगर

Read more