वीर पत्नीस शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणात राज्य शासनासह प्रतिवादींना नोटीस

औरंगाबाद,१३ डिसेंबर /प्रतिनिधी:- भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या वीर पत्नीस शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणात राज्य शासनासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश

Read more