दीपावलीत आकाशातही दीपोत्सव:२५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार

मराठवाड्यातील सर्व शहरामधून पाहण्याची संधी औरंगाबाद,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-दिवाळीत मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावली निमित्त पृथ्वीवर

Read more