औरंगाबाद कॅनॉटप्लेसमध्ये अतिक्रमणाची दखल

औरंगाबाद, ता. ३ :  कॅनॉटप्लेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असल्याचे फोटो न्यायालयाचे मित्र आनंद भंडारी यांनी औरंगाबाद खंडपीठ सांदर केले.

Read more