तलवार घेवून फिरणाऱ्या एकाला अटक

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :-तलवार घेवून फिरणाऱ्या एकाला हर्सुल पोलिसांनी अटक केली. वैभव अशोक शेजुळ (२२, रा. चेतनानगर, हर्सुल) असे आरोपीचे नाव असून

Read more