जालना जिल्ह्यात 45 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.18 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 21 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 45 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 45 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17730 असुन सध्या रुग्णालयात-190 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6131 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-397 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-80649 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-45 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11773 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-68285 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-264, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-5203