जालना जिल्ह्यात 98 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 6 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 8 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 98 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 98 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17210 असुन सध्या रुग्णालयात-207 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5964 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-763 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-72456 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-98 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11174 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-60085 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-870, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5019

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5465आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 79 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-207, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 3, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-8, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10389, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-488 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-172463 मृतांची संख्या-297