परभणी जिल्ह्यात 719 रुग्णांवर उपचार सुरू, 36 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 21 :- जिल्ह्यातील 36 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4630 एवढी झाली आहे. त्यापैकी 3717 बरे झाले तर 194 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 719 जणांवर उपचार सुरु आहेत. रविवार दि.20 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 75 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *