ज्ञानयुक्त पुरूषार्थाद्वारेच सर्व सुखं

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

सुख कारण तत्त्व ज्ञान है, सुख कारण विधि कर्म ।

सुख का कारण धर्म है, सुख पुरुषारत मर्म ।।४७।। 

(पंचम मण्डल एकादश अध्याय)०५/११/४७

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सुखाचं कारण तत्वज्ञान आहे. सुखाचं कारण शास्त्रविहित कर्म आहे. सुखाचं कारण धर्म आहे. ज्ञानयुक्त पुरूषार्थाद्वारेच सर्व सुखं प्राप्त होतात.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org