मनमोहक, मोर निराला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोरप्रेम आणि कविता

PM Narendra Modi feeds peacock viral video, PM Narendra Modi treding,

नवी दिल्ली, 23:

भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।

रंग है, पर राग नहीं,

विराग का विश्वास यही,

न चाह, न वाह, न आह,

गूँजे घर-घर आज भी गान,

जिये तो मुरली के साथ

जाये तो मुरलीधर के ताज।

PM Narendra Modi feeds peacock viral video, PM Narendra Modi trending

या कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निसर्गाशी असलेले आपले प्रेम दर्शवणारे एक छायाचित्रण समाज माध्यमाद्वारे प्रकाशित केले आहे. यात ते नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थान परिसरात फे रफटका मारताना दिसत असून, एका छायाचित्रात ते मोराला दाणे भरवत आहेत. हा मोर त्यांच्या निवासस्थानीच राहत असून, अनेकवेळा बागेत दिसून आला आहे. मोरासंबंधीचे छायाचित्रण त्यांनी इन्स्टाग्राम, यू-ट्यूब यासारख्या समाज माध्यमावर प्रकाशित केले आहे. शिवाय एक कविता देखील टाकली आहे. कवितेत पंतप्रधानांनी मोर, पहाट, शांतता, आनंद आणि शांततेचे महत्त्व सांगितले आहे. तसेच, मुरलीधर, जीवात्मा, शिवतात्म आणि अंतर्मन याबद्दलही कथन केले आहे. अनेकांनी त्यांच्या मोरप्रेमाला आणि कवितेला पसंती दिली. तसेच, प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *