सर्व शक्ति जेहि माहिं:स्वर्वेद तृतीय मण्डल द्वितीय अध्याय

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मानव शक्तिक बाहरे, जगत काम कोइ नाहिं ।

बाहर है सो पुरुष का, सर्व शक्ति जेहि माहिं ।।३३।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल द्वितीय अध्याय) ०३/०२/३३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मनुष्य शक्तीच्या बाहेर जगात कुठलेही काम नाही की, जे तो करू शकणार नाही. जीवत्व शक्तीच्या बाहेरचे कार्य जगन्नियन्त्या परमेश्वराचे आहे ,ज्याच्यात सर्व शक्ती स्थित आहेत तसेच तो अनंत क्रिया, बल, शक्तीने सदैव परिपूर्ण आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org