सब विजयी माया रहे

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

ॠषि मुनि योगी विज्ञवर, नाचे जाके तान । 

सब विजयी माया रहे, जगत करे गुणगान ।।२५।।

 (स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/२ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

ऋषी-मुनी योगी तसेच सर्वश्रेष्ठ विद्वान सर्वजण हिच्या  तालावर नाचतात तसेच समस्त विश्व जिच्या गुणांचं गान करतात, ती सर्व विजयिनी माया आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org