संकटात किंवा आपत्तीत हिमालयासारखे स्थिर होउन  दृढ रहावे:

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

अचल हिमालय सम रहे, विघ्न आय अरु जाय ।

उद् विग्न नहिं दृढ़ रहे, धीर स्वभाव कहाय ।।२४।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल द्वितीय अध्याय) ०३/०२/२४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

संकटात किंवा आपत्तीत हिमालयासारखे स्थिर होउन  दृढ रहावे , उद्विग्न होऊ नये. भलेही विघ्ने येवोत अथवा जावोत. असा धैर्यवान पुरुषाचा स्वभाव सांगितला आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org