मायेची चाल कोणीही ओळखू शकत नाही-स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहामनमोहक परपञ्च है, रचना ललित विशाल ।

एक अन्य आकर्ष में, बन्ध सम्बन्ध कि चाल ।।०९।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/०९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद : हे मनमोहक दृश्य, सुंदर, विस्तृत रचना महान आहे. सर्व जीव एकमेकांच्या मोह-आकर्षणाच्या बंधनात जखडलेले आहेत. हा मोह-संबंध करणारी मायेची चाल कोणीही ओळखू शकत नाही.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org