सर्व ज्ञान परिमित आणि सीमित:स्वर्वेद चतुर्थ मण्डल चतुर्दश अध्याय

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

माप नाप सब अन्त है, बुद्धि विज्ञानप शान्त।
सत्ता पूर्ण अनन्त है, सर्व अनन्त अनन्त ।।३०।।
(स्वर्वेद चतुर्थ मण्डल चतुर्दश अध्याय)
०४/१४/३०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
जीव, बुद्धी द्वारा जे काही ज्ञान प्राप्त करतो, त्या सर्वाचा आधार, सीमा आहे आणि ते सर्व ज्ञान परिमित, सीमित आहे. पूर्ण परमप्रभू अनंत आहेत तसेच त्यांच्या सर्व क्रिया आणि गुणही अनंत आहेत.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org