देव भूत नक्षत्र सब (स्वर्वेद पंचम मंडल अष्टम अध्याय)

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

देव भूत नक्षत्र सब, अखिल विश्व ब्रह्माण्ड ।

आश्रित गति है जाहि से, वाणी आदि हेमाण्ड ।।९१।।

(स्वर्वेद पंचम मंडल अष्टमअध्याय) ०५/०८/९१
मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
तेजोमय अण्ड, आदि वाणी तथा वेद, पंचभूत, समस्त नक्षत्र तसेच अखिल विश्व ब्रह्मांड ज्याच्या आधारावर आश्रित होऊन गती प्राप्त करत आहेत, तोच आराध्य महाप्रभू आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org