इच्छेमुळेच जीव समस्त शुभाशुभ कर्म

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

इच्छा दुख का रुप है, उठति वासना धार ।

 इच्छा में सब कर्म है, शुभ अरु अशुभ विचार ।।२९।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठअध्याय) ०४/०६/२९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

इच्छा *दुःखाचं* रुप आहे. इच्छेद्वारेच कर्म होतात आणि कर्मोपभोग होऊन त्याची वासना चित्तात उतरते. ही वासना संस्कार रुप होऊन जीवांना वारंवार कर्म करण्यासाठी *बाध्य करते.* इच्छेमुळेच जीव समस्त शुभाशुभ कर्म करतो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org