दु:खाचे कारण अभिमान तसेच गुरू-द्रोह आणि सद्गुरूंची अप्रतिष्ठा :”घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

दुख कारण मन भोग है, दुख कारण अभिमान । 

दुख कारण गुरु द्वेष है, सद्गुरु नहिं सनमान ।।४६।।

(स्वर्वेद पंचम मण्डल एकादश अध्याय) ०५/११/४६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

दु:खाचे कारण मनाचा भोग आहे. मनाच्या विषयोपभोगाद्वारेच  जीवनाचे पतन होऊन दु:ख प्राप्त होते.  दु:खाचे कारण अभिमान तसेच गुरू-द्रोह आणि सद्गुरूंची अप्रतिष्ठा आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org