२००४ मध्ये लता मंगेशकर दीदींच्या ‘मैत्र जीवांचे’ या अल्बमच्या स्थिर छायाचित्रे काढण्याची संधी औरंगाबाद शहरातील छायचित्रकार किशोर निकम यांना मिळाली होती.
९ डिसेंबर २००४ रोजी पुण्याजवळच्या खडकवासला धरणाजवळ हे फोटो शूट पार पडले. त्यातली ही काही छायाचित्रे.
लता मंगेशकर दिदींची ४०० छायाचित्रे टिपण्याची संधी १५ वर्षांपूर्वी मिळाली. तो अनमोल ठेवा.