औरंगाबादमध्ये कोरोनाचे २४ तासांत तिप्पट रुग्ण,103 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 46 हजार 209 कोरोनामुक्त, 174 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,४ जानेवारी /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 24 जणांना (मनपा 20, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46  हजार 209 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 103 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 39 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 656 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (87)

 एन- तीन येथे 3, एन-दोन येथे 1, एन-पाच येथे 1, एन-4 येथे 1, पडेगाव 1, मुजीब कॉलनी 1, एनआरएच वसतिगृह 1, चेतना नगर 1, टिळक नगर 2, बन्सीलाल नगर 1, हर्सुल 1, वेदांत नगर 1, कांचनवाडी 1, देवाळली  2, दर्गा रोड 1, बीड बायपास 1, बायजीपूरा 1, उत्तम नगर 1, शिवाजी नगर 1, टि.व्ही. सेंटर 1, सिल्क मिल्क कॉलनी 1, उस्मानपुरा 1, म्हाडा कॉलनी 1, वेदांत नगर 2, अरिहंत नगर 1, न्यू बालाजी नगर 1, कांचनवाडी 2, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी 1,सुतगिरीणी चौक 1, मिलीट्री हॉस्पीटल 1, अन्य 51

ग्रामीण (16)

औरंगाबाद 2, फुलंब्री 1, गंगापूर 3, कन्नड 7, वैजापूर 2, पैठण 1