मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यलयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणी ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्या चांगलाचा पेटला आहे. राज्यभरातील मराठा समाजाकडून आरक्षणासाठी उपोषण, मोर्चे, आंदोलन, रॅली काढल्या जात आहे.

Read more