छत्रपती संभाजीनगर , जालना, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार– बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा
मुंबई : मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर , जालना, हिंगोली व धाराशिव या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे,
Read more