वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी १८ मे रोजी मतदान

अकरा जागांसाठी होणार पोटनिवडणुक वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- ​वैजापूर तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या अकरा सदस्यांची निवड करण्यासाठी १८ मे रोजी पोटनिवडणुक होत आहे.

Read more