गावठाण जमिनी नावावर: सात माजी सरपंचांसह निवृत्त गटविकास अधिकारी व पाच निवृत्त ग्रामसेवकांच्या विरोधात गुन्हा

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-शासनाच्या मालकीच्या गावठाण जमिनी नागरिकांना त्यांच्या खाजगी मालकीच्या करून देणारे  टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील सात

Read more