सिध्दनाथ वाडगाव,शहापूर व पळसगाव येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर विधानसभा मतदारसंघातील सिध्दनाथ वाडगाव, शहापुर व पळसगाव येथे आ. रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या 60 लाख रुपये

Read more