वैजापूर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी लाईव्ह पाहिला ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रम

वैजापूर ,२७ जून/ प्रतिनिधी :-‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या लाईव्ह कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधला.

Read more