वैजापूर तालुक्यात 25 पैकी 18 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची बिनविरोध निवड ; आठ ग्रामपंचायतीत महिलांचा डंका

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंचांनी थेट जनतेतुन निवड करण्यासाठी 18 डिसेंबर रोजी निवडणुक झाली होती.

Read more