समृध्दी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले हडसपिंपळगावजवळ भरधाव कार संरक्षक कठड्याला धडकली ; जीवित हानी नाही

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :- समृध्दी महामार्गावर अतिवेगवान गतीने वाहने पळवण्याचा आनंद लुटण्याच्या नादात वाहनाचे अपघात घडण्याचे प्रकार सुरु झाले.

Read more