वैजापूर- गंगापूर रस्त्यावर ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक ; भीषण अपघात तीन मजूर ठार तर एक जखमी

वैजापूर,१८ मार्च  /प्रतिनिधी :- ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार तर एक जखमी

Read more