‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी मराठवाड्यात विशेष उपक्रम

१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय विशेष शिबीरे, प्रशिक्षण, मार्गदर्शन सत्र छत्रपती संभाजीनगर ,२५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व

Read more