मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज बंद 

छत्रपती संभाजीनगर,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हात बंद पुकारण्यात आला आहे.

Read more