शिवसेना शिंदे गटाच्या वैजापूर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र साळुंके तर शहराध्यक्षपदी पारस घाटे

वैजापूर,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून अशी अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे शिवसेनेचा प्रभाव क्षेत्रात पक्ष संघटना बांधणीवर आता

Read more