शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

औरंगाबाद,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकला.

Read more