भारताच्या 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2,23,846 कोटी रुपयांची तरतूद

पुढील सहा वर्षांसाठी 64,180 कोटी रुपये खर्चाच्या पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना या केंद्र-पुरस्कृत योजनेची घोषणा कोविड-19 लसीसाठी 35,000 कोटी

Read more