पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

मुंबई,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात आज सभागृहात प्रश्नांचा भडीमार केला. त्याची उत्तरे आरोग्यमंत्री

Read more