ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे , ३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

Read more