डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित आयोजित अभिवादन कार्यक्रमात रांगोळी, चित्रकला निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि मीरा उमप आणि संच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

छत्रपती संभाजीनगर,१४ एप्रिल / प्रतिनिधी :-  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, संगीत विभाग आणि जयंती उत्सव

Read more