अतिरिक्त आयुक्ताच्‍या कानशिलात लगावणाऱ्या रवी बाबुराव गायकवाड याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

औरंगाबाद,१७ डिसेंबर /प्रतिनिधी:-औरंगाबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताच्‍या कानशिलात लगावणाऱ्या रवी  बाबुराव गायकवाड (४१, रा. बौध्‍दभूषण, संभाजी कॉलनी, एन-६, सिडको) याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलमांन्‍वये पाच

Read more