उद्योगांच्या समस्या तत्काळ मार्गी लावणार -जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिका-यांची ग्वाही

औरंगाबाद,१७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्याची ओळख उद्योग नगरी आहे. याठिकाणी अधिकाधिक उद्योग यावेत, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध

Read more