वैजापूर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी ; विश्वशांती व संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना

वैजापूर, ३ मे  /प्रतिनिधी :- जगात विश्वशांती नांदावी, संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे व बंधू भाव वृद्धिंगत व्हावा अशी अल्लाह(ईश्वर)

Read more