शांततामय आंदोलनात तलवारी, पोलिसांवर हल्ला

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यावरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीत राडा घातला जातोय. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

Read more