वैजापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ; डॉ.आंबेडकर जयंतीची मिरवणूक न काढण्याचा निर्णय

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.11) पोलिस स्टेशन वैजापूर येथे शांतता समितीची बैठक झाली.

Read more