परभणीत कोविड सेंटरच्या परिचरिकेकडून ‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, दोघांना अटक

परभणी,२०एप्रिल /प्रतिनिधी गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका परिचारिकेकडूनच होत असल्याचा प्रकार

Read more