तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी 2.45 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांची कोविन (Co-WIN) पोर्टलवर नोंदणी पूर्ण

भारतातील एकूण लसीकरणाची संख्या 15.22 कोटींहून अधिक देशभरात 3,86,452 नवे कोरोनारुग्ण,महाराष्ट्रात  सर्वाधिक 66,159 रुग्ण गेल्या 24 तासांत देशभरात 19 लाख कोविड चाचण्या एका दिवसातील

Read more