मराठवाड्याच्या हक्काचे पाणी न दिल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आंदोलनाचा इशारा 

मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शहरातील मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ

Read more