वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या पाठपुरवठ्याला यश वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या निविदेला दिलेली स्थगिती अखेर राज्य

Read more