अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे नऊ उमेदवार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, दि. १७

Read more