औरंगाबादेत संचारबंदींच्या  कालवधीमध्ये 15 एप्रिल पर्यंत वाढ,3 एप्रिल आणि रविवार 4 एप्रिल रोजी असणारा कडक लॉकडाऊन लागू राहणार

औरंगाबाद दि. 02 : राज्य शासनाच्या आदेशानुसार MISSION BEGIN AGAIN अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात काही निर्बंध सुकर करण्‍यासहसंचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला असून औरंगाबाद जिल्ह्यासाठी (शहर व

Read more